खरे तर हे पवित्र ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे.
-------------------------------------------------------------------
#जोहर, हा शब्द ऐकला, वाचला की आपल्याला आठवतात त्या महाराणी पद्मावती.! ज्यांनी धगधगत्या अग्निकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती देणं स्वीकारलं, त्या खिलजी नामक सैतानाच्या हातात जाण्यापेक्षा.!
खाली जो फोटो आहे, ती हीच जागा आहे, हेच ते कुंड आहे ज्यात महाराणी पद्मावती ह्यांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली होती.!
चितोडच्या किल्ल्यात असलेल्या ह्या जागेपर्यंत जायचा रस्ता आजपण इतका अंधारलेला आहे, की आजपण कोणी त्या रस्त्यावर जायची हिंमत करत नाही.!
त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या भिंती आणि तिथून बऱ्यापैकी दूर असलेल्या दालनांच्या भिंती आजपण त्या धगधगत्या अग्नीचा अनुभव आपल्याला करून देतात.! त्या विशाल अग्निकुंडाच्या भिंतींना लावलेला चुना आजपण त्या विक्राळ अग्नीच्या उष्णतेची साक्ष देतोय.!
फोटोमध्ये त्या कुंडातला एक दरवाजा दिसतोय.!.तेथील स्थानिक लोक विश्वासाने सांगतात, की महाराणी पद्मावती ह्यांनी तिथूनच आपल्या सगळ्या सख्या आणि किल्ल्यावरच्या जवळपास सगळ्या महिलांसोबत त्या विशाल अग्निकुंडात उडी घेतली होती.!
स्थानिक लोक विश्वासाने असही सांगतात, की आजही तिथे कधी कधी किंकाळ्या ऐकायला येतात.!
पण ह्या किंकाळ्या नाहीयेत, तर त्या सगळ्या वीरांगनांनी त्यांच्या हिंदू भावा बहिणींना मारलेल्या हाका आहेत.! त्या सांगतायत की एका सैतानाच्या तावडीत जाऊन आपला धर्म लांछित करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करल.!
आम्हाला कधीच विसरू नका.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या वीरांगना ह्यांचे नाव आम्ही हिंदू हजार जन्म घेतले तरी विसरु शकतच नाही.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबत आहुती दिलेल्या सर्व वीरांगनांना कोटी कोटी प्रणाम.!
4 Shares
Like
Comment
Share
No comments:
Post a Comment