ऐरावतेश्वर मंदिरातील जिन्याच्या संगीतमय पायऱ्या !
तामिळनाडू मधील कुम्भकोणम जवळ दारासुरम येथे भगवान शंकरांना समर्पित असणारे "ऐरावतेश्वर मंदिर" आहे !
सदरील मंदिराचे बांधकाम 12 व्या शतकात राज राजा चोळ यांनी केलेलं आहे!
ह्या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील बली पिठम जवळ दगडात कोरलेला जिना आहे. हा जीना चढत असताना जिन्याच्या पायऱ्यांवर पाऊल टाकल्यावर ह्या पायऱ्या मधून सात प्रकारचे संगीतमय स्वर निर्माण होतात!
लेखक धोंडोपंत दामले
No comments:
Post a Comment