रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो
गालावरची एक खळी तळहातावर घेऊन आलो
रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो
तळहातावरची एक रेषा तुझ्या गालावर ठेऊन आलो
रंग जरा हलकासा तुझिया गालावर लावाया गेलो
तुझ्या तळहातावरच्या सर्व रेषा गालावर घेऊन आलो
कवी : राजेश कुलकर्णी आणि अन्य .. फेसबुक वॉल वरून.
No comments:
Post a Comment